आमची खास वैशिष्ट्ये

  • इ. १० वी साठी दोन सराव संच तीनही माध्यमांमधून उपलब्ध. सामान्य गणित या विषयाचा त्यात समावेश असेल.
  • गेल्या २५ वर्षांपासून पुण्याहून कार्यरत असणारी व प्रदीर्घ अनुभव असणारी विश्वसनीय संस्था.
  • ११ वी व १२ वीच्या सर्व परीक्षांची उत्तरसूची विनामूल्य.
  • तत्पर सेवा
  • संपूर्ण महाराष्ट्रातून भरघोस प्रतिसाद
  • मराठी, इंग्रजी, सेमी इंग्रजी माध्यम उपलब्ध
  • ईमेलद्वारे ऑर्डर नोंदविण्याची सोय
  • अत्यल्प दर

Read More…

आमच्याबद्दल

गेली २५ वर्षे आपली संस्था इ. ११वी, १२वी च्या प्रश्नपत्रिकांचे नियोजन करते. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात IMTE च्या प्रश्नपत्रिका अनेक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांत वितरीत होतात. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आपली संस्था प्रगतीपथावर मार्गक्रमण करीत आहे.

Download Timetable