आमच्या बद्दल

इ. स. १९९० सालापासून आपली संस्था इ. ११वी, १२वी च्या प्रश्नपत्रिकांचे नियोजन करते. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात IMTE च्या प्रश्नपत्रिका अनेक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांत वितरीत होतात. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आपली संस्था प्रगतीपथावर मार्गक्रमण करीत आहे.