दर पत्रक

 • इयत्ता ११ वी, १२ वी प्रथम सत्र व इ. ११ वी द्वितीय सत्र
  आर्टस् व कॉमर्स मराठी माध्यम – (रु. १५/- प्रति संचास)
  कॉमर्स इंग्रजी माध्यम – (रु. १५/- प्रति संचास)
  सायन्स – (रु. १५/- प्रति संचास)
 • इयत्ता १२ वी सराव परीक्षा १ व २ साठी
  आर्टस् व कॉमर्स मराठी माध्यम – (रु. १५/- प्रति संचास)
  कॉमर्स इंग्रजी माध्यम – (रु. १५/- प्रति संचास)
  सायन्स – (रु. १५/- प्रति संचास)
 • १२ वी इंग्रजी ३ टेस्ट सिरीज – (रु. ३/- प्रति पेपर)
 • १० वी सराव परीक्षा
  मराठी माध्यम – (रु. २०/- प्रति संचास)
  सेमी इंग्रजी माध्यम – (रु. २०/- प्रति संचास)
  इंग्रजी माध्यम – (रु. २०/- प्रति संचास)
 • वरील दरामध्ये कुठल्याही प्रकारची सवलत मिळणार नाही. याची कृपया नोंद घ्यावी.

  – आपणास संपूण संच नको असल्यास प्रती पेपर रु. ५/- प्रमाणे दर आकारला जाईल.

  – संच म्हणजे एका विद्यार्थ्याच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा संच.

  – प्रश्नपत्रिकेची मागणी नोंदवितांना ती ५ च्या पटीतच नोंदवावी.

  – एस.टी. पार्सल चा खर्च हा एस.टी. प्रशासनाच्या नियमानुसार आकारला जाईल.

  – कुरीअर पार्सलचा प्रत्यक्ष खर्च आकारला जाईल.

  – जगाचा / भारताचा नकाशा, ग्राफपेपर साठी रु. १.०० प्रति नग आकारला जाईल.