शंकासमाधान

संस्थेद्वारे पुरविल्या जाणाऱ्या प्रश्नपत्रिका या फक्त आणि फक्त शाळा व महाविद्यालयांसाठीच आहेत. वैयक्तिक क्लासेस अथवा एखाद्या विद्यार्थ्यास त्या पुरविल्या जात नाहीत.

प्रश्नपत्रिकांच्या पार्सलचे पॅकिंग कसे असते?

प्रत्येक विषयांना मागणीप्रमाणे स्वतंत्र प्लॅस्टिक बॅगमध्ये प्रश्नपत्रिका पॅक केल्या जातात. त्यावर विषय व संख्या यांचे स्टीकर लावले जाते. त्या सर्व प्रश्नपत्रिकांच्या बॅगचे इयत्तेप्रमाणे स्वतंत्र पार्सल तयार केले जाते. शेवटी सर्व इयत्ता एकत्र करून मग शाळा किंवा महाविद्यालयाच्या नवावर एकत्रितरित्या पार्सल पाठविले जाते.

१२ वी सराव परीक्षांच्या इंग्रजी विषयाच्या ABCD च्या प्रश्नपत्रिका एकाच पिशवीत पॅक केल्या जातात.